Saturday, February 13, 2010
खान बघुन झाला की या पुण्याला जेवायला !!!
पुण्यात जर्मन बेकरीत बॉम्स्फोट झाला...
आतली खबर अशी आहे की, भारत पाकिस्तानचे मैत्रिचे संबंध आहेत ( हे कॉंग्रेस शिवाय कोणालाच माहीत नाही, पाकिस्तान व दहशतवाद्यांना सुद्धा!! ).
शारुख खान, ज्याला त्या पकिस्तानचा पुळका येतो आणि तो काहिही बोलुन जातो, वर देशाची माफी सुद्धा मागत नाही. अशा देशद्रोही मानसाचा विरोध करावा असे एकाच राजकीय पक्षाला वाटते. आणि एवढ करुण पुन्हा हि गाढव जनता त्यांचच माप काढते. राहुल गांधी, महाराष्ट्राबद्दल मनात येयिल ते बोलतो. त्याचा विरोध करावा असे सुद्धा एकाच राजकीय पक्षाला वाटते. आणि एवढ करुण पुन्हा हि गाढव जनता त्यांचच माप काढते.
शिवसेनेने राहुल गांधिला विरोध केला, तरी तो आला आणी गेला. पण तो सुखरुप रहावा म्हणुन कॉंग्रेसने आधिच हजारो शिवसैनिकांना तुरुंगात टाकले. तरीही हजारो शिवसैनिक रस्त्यावर उतरुण त्याला काळे झेंडे दाखवत होते (एके ४७ समोर आजुन काय करवे त्यांनी?). रेल्वे स्टेशनबाहेर पोलिसांनी लाठिचार्ज करून शिवसैनिकांना मारले. काळे झेंडे अहिंसाचा मार्ग ना, गांधिजी तेच करायचे ना? मग शिवसैनिकांवर लाठीचार्ज कशाला करायचा. आणि जी गाढवं घरात बसुन शिवसेनेची माप काढतात की शिवसेनेत दम नाही, त्यांनी स्वत: कधी पोलिसांची एखादी लाठी खाल्ली आहे का? कधी राष्ट्राकरता ते एअरकंडिशनच आयुष्य सोडुन रस्त्यावर उतरले आहेत का? कधी एके ४७ समोर उभ राहुन अन्यायाचा विरोध केला आहे का? कधी राष्ट्राकरता जेलमध्ये गेले आहेत का? एवढ सोडा, साद मत कोणाला टाकाव याचीतरी अक्कल आहे का? महाराष्ट्रात गाढवांची संख्या जास्त झाली आहे आणि म्हणुन तर त्यांना हाकायला गाढव सरकार ते निवडुन आणतायत. आणी प्रत्येक गाढवाने "मला काय त्याचे" म्हनायच, आणी आराम करायचा. अरे हे काय फक्त शिवसैनिकांच काम होत का? मिडिया म्हनजे तर ह्या अशा गाढवांच घर. बघाव तेव्हा, बघाव तस हि मिडीयाची गाढव ओरडतात, आणि वर त्यांचा तो गाढवी अश्लिलपना सगळ्यांसमोर टिव्हीवर चालुच असतो.
बर आता हा खान पाकिस्तानचा पुळका घेतो म्हनुन त्याला विरोध पण शिवसेनेने करायचा. आता शिवसेना एक काम करतेयना, तर राजने कराव ना त्याला वाटतय तर अमिताभचा विरोध. आणी आमच्या गाढवांना काय कळतय. फुकटच शिवसेनेच्या नावाने पुन्हा ओरडायला तयार. आणी ह्यांचा मालक ह्यांना देशद्रोही विधाने करणार्या खान चा सिनेमा फुकट दाखवतो. चालले हे बघायला. "मला काय त्याचे’ म्हणुन हे पण देशद्रोह्याला पैसे मिळवुन द्यायला सामिल झाले.
ह्या सगळ्यांचा शिवसेनेने कडवा विरोध केला. कितीतरी हजार पोलिस सरकारने कामाला लावले. ह्या फालतु गाढव कामाचा पगार ह्यांचा (सरकारचा) बाप देनार का? पोलिसांनाही ह्या गाढवांच्या सरकारने गाढव कामाला जुंपले व त्यांचही गाढव करुन टाकल. शेवटी गाढवांच्या मालकांकडुन अपेक्षा ती काय करावी? हजारो पोलिस धाक्याला लावले ते खान वाचवायला. एवढच काय तर हे स्वत: जावुन बसले खान पहायला व त्याला सुरक्षा द्यायला. वा.. किती छान....!!!
अहो आता मझ्या घारातच बॉम्बस्फोट झालाय हो ... माझ्या पुण्यात ... मला पण सुरक्षतेची गरज आहे... त्यामुळे तुमचा खान पहुन व वाचवुन झाला असेल तर माझ्या पुण्याला या... आणि जसे खान वाचवायला स्वत: जातीने गेलात तसेच आमच्याकडेही जर्मन बेकरीत जेवायला या व आम्हाला वाचवायला या.... आम्ही पुणेकर खुप सेवा करतो अतिथिंची ( जरी तो अतिथी गाढव असेल तरी, अतिथी देवो भव!), तुमचा जेवनाचा खर्च आम्ही करु....
(जेवनाचे पहिले आमंत्रण माझा मित्र शिरीष याच्याकडुन)
स्वत:चे सर्व काम बाजुला ठेवुन, स्वत:च्या प्राणांचिही पर्वा न करता, ज्या सर्वांनी देह्द्रोहाचा विरोध केला त्या सर्वांचे मन:पुर्वक आभार व धन्यवाद.
(अधिक माहिती करता बाळासाहेबांचा लेख चिटकवला आहे)
जय हिंद, जय महाराष्ट्र....
नरेंद्र
(माझा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही, पण महाराष्ट्र व भारताशी आहे)
(कोणत्या गाढवाच्या जर ह्या लेखाने भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्याची मी माफी मागतो, त्यांनाही भावना असतात हे मान्य!)
Subscribe to:
Post Comments (Atom)
नरेंद्र
ReplyDeleteतुमचा लेख वाचला. भाषा थोडी व्यवस्थित ठेवली तरीही लोकांना मुद्दा समजतो -असं मला वाटतं..
व्यक्ती तितक्या प्रकृती , प्रत्येकाची विचार करण्याची पध्दत वेगळी असते, तेंव्हा तुमचे विचार तुम्ही मांडणं जास्त योग्य ठरतं, पण त्याच वेळेस इतरांचे विचार काय आहेत त्यावर लिहिण्याची गरज नसते..
असो.. तुमच्या मताबद्दल आदरच आहे..
प्रतिक्रियेकरता आभार.
आपल्या प्रतिक्रियेबद्दल व लेख वाचण्याबद्द्ल धन्यवाद...
ReplyDeleteकुणाच्याहि वैयक्तिक रित्या वैयक्तिक भावना दुखवण हा लेखाचा हेतु नाही...
देशाच वाइट होताना पाहुन व स्वत:च्याच घरात स्फोट झालेला पाहिल्यावर भाषेला या पेक्षा जास्त आवर घालता आला नाही, त्याबद्द्ल क्षमस्व....
अगदी बरोबर आहे.
ReplyDelete@hemantathalye - आपल्या प्रतिक्रियेबद्दल व लेख वाचण्याबद्द्ल धन्यवाद...
ReplyDeleteaplya yetil gadvana bhashecha sudha mar lagat nahi...sagle made zale aahet..
ReplyDeletejay hind, jay maharashtra...
@bharat - तरी प्रयत्न करुण पहातोय...गाढवांची संख्या कमी होते का ते....
ReplyDeleteapan lihilelya lekhamadhun apali talmal samjun yete...majha ani iterancha maan suddha hach vichar karta..he sarkar..he media..sagla andadhundh karbhar ahe...apan pratek jan ek sujan nagrik banun apali kartawya palali tar ek uttam prashashan nirman kalu shakto..pan samaja madye jagrukta yeta he khup khup jast mahatwacha kam ahe apan sarwanpudhe...jai hindi
ReplyDelete@anonymous - "apan" - अगदी बरोबर आहे. प्रत्येक जण सुजाण नागरीक झाल तरच देशाची प्रगतई होइल... पण सुजाण नागरीक कमी व गाढवं जास्त झाली की अस होणार...
ReplyDeletejabardast!!! Shivsenela virodh hotoy mhanun sagale ekatra! mag marathi wale asot kinva marathi virodhi!!! sundar lihile aahe.. pan yatun kahijan tya gadhavat svatala baghatil tevha chidatil he matra nakki!
ReplyDeleteअमित - त्या गाढवांकरता लेखाच्या शेवटी टिप लिहिलीये: "(कोणत्या गाढवाच्या जर ह्या लेखाने भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्याची मी माफी मागतो, त्यांनाही भावना असतात हे मान्य!)"
ReplyDelete1 number
ReplyDelete